0
प्रजासत्ताक दिनी श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर जवळील खोनमोह येथे शनिवारी (दि.२६) सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही कारवाई राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ यांनी केली आहे.
सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात सकाळी चकमक सुरू झाली. या चकमकीत जवानांनी २ दहशतवाद्यांना मारले आहे. 

गुरुवारी बारामुला येथे दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली होती. यावेळी तीन दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. याआधी मंगळवारी सुरक्षा जवानांनी शोपियां आणि बडगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर जवळील खोनमोह येथे शनिवारी (दि.२६) सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही कारवाई राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ यांनी केली आहे.
सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात सकाळी चकमक सुरू झाली. या चकमकीत जवानांनी २ दहशतवाद्यांना मारले आहे. 

Post a Comment

Top