0
जानेवारी 2019 मध्ये हिंदू कॅलेंडरनुसार ही आहे सणांची लिस्ट

रिलिजन डेस्क. जानेवारी 2019 मध्ये हिंदू कॅलेंडरनुसार 15 दिवस सण-उत्सव असणार आहेत. यामध्ये मकर संक्रातसोबतच पौष पोर्णिमा, भानु सप्तमी आणि प्रदोष व्रतसारख्या सणांचा समावेश आहे. यासोबतच या महिन्याची सुरुवात एकादशीने होतेय आणि शेवटच्या दिवशीही एकादशीच असल्याने हा महिना खुप खास आहे. तर मधे अजून एक एकादशी आहे. अशा प्रकारे या महिन्यात 2 नाही तर 3 एकादशी आहेत. असा संयोग खुप कमी पाहायला मिळतो. कारण सामान्यतः एका महिन्यात 2 एकादशी असतात. यासोबतच या महिन्यात एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहणही आहे.


जानेवारी 2019 मध्ये हिंदू कॅलेंडरनुसार ही आहे सणांची लिस्ट
- 1 जानेवारी, मंगळवार - सफला एकादशी
- 3 जानेवारी, गुरुवार - प्रदोष व्रत
- 4 जानेवारी, शुक्रवार - मासिक शिवरात्री
- 5 जानेवारी, शनिवार - मार्गशीर्ष अमावस्या
- 6 जानेवारी, रविवार - सूर्यग्रहण आशिक
- 10 जानेवारी, गुरुवार - विनायक चतुर्थी
- 13 जानेवारी, रविवार - भानु सप्तमी
- 14 जानेवारी, सोमवारी - लोहडी
- 15 जानेवारी, मंगळवार - मकर संक्रात, पोंगल, उत्तरायण
- 17 जानेवारी, गुरुवार - पौष पुत्रदा एकादशी
- 18 जानेवारी, शुक्रवार - कूर्म व्दादशी
- 19 जानेवारी, शुक्रवार - प्रदोष व्रत (शुक्ल)
- 21 जानेवारी, सोमवार - पौष पोर्णिमा व्रत, चंद्रग्रहण
- 24 जानेवारी, गुरुवार - संकष्टी चतुर्थी
- 31 जानेवारी, गुरुवार - षटतिला एकादशी
january 2019 hindu calender: festivals in new year 2019 holidays in 2019

Post a Comment

 
Top