0
'वंडर वूमन 1984' 5 जून, 2020 ला होणार रिलीज..

हॉलिवूड डेस्क : डीसीची अपकमिंग फिल्म 'वंडर वूमन 1984' चे शूटिंग पूर्ण झाली आहे. फिल्मची लीड अभिनेता गॅल गेडोटने इंस्टाग्रामवर फोटोज शेयर करून माहिती दिली आहे. गॅलने फिल्मच्या सेटवरच्या फोटोज शेयर केले आहेत, यातील एका फोटोमध्ये गॅल फिल्मची डायरेक्टर पॅटी जेन्किंससोबत फिल्ममढी एका शॉटनाद्द्ल डिस्कस करताना दिसत आहे. गॅलाने सेटच्या फोटोजसोबत एक लांब पोस्टही लिहिली आहे. ज्यामध्ये तिने आपली डायरेक्टर, कास्ट, क्रू आणि फॅन्सचे आभार मानले आहेत.

गॅलने लिहिले, "आम्ही पुन्हा एकदा करून दाखवले. ज्याप्रकारे पहिल्यांदा वंडर वूमनची शुटिंग करणे खूप छान होते त्याचप्रमाणे या फिल्मची शुटिंग त्यापेक्षाही जास्त यूनीक आणि स्पेशल होती. आम्ही 3 देशातील 4 वेगवेगळ्या लोकेशनवर शूट केले, आणि मला माझ्या 1000 क्रू मेंबर्सचा गर्व आहे, जे रोज काम करण्यासाठी येत राहिले आणि आपले बेस्ट काम करत राहिले. यापेक्षा जास्त चांगले अच्छे पार्टनर कुणाला हवे आहेत?"wonder women 1984 is completed its shooting will release soon

Post a Comment

 
Top