0

Today Horoscope in Marathi (1 January 2019) नवीन वर्षाचा सूर्य या राशींचे उजळणार भाग्य

मंगळवार, 1 जानेवारी 2019 रोजी मार्गशीर्ष कृष्ण एकादशी (सफला एकदशी) असून स्वाती नक्षत्रामुळे धृति नावाचा योग तयार होत आहे. कोणत्याही घराचे किंवा स्थळाची कोनशिला, भूमिपूजन किंवा पायाभरणीसाठी हा योग उत्तम मानला जातो. या दिवशी पायाभरणी त्या घरात आयुष्यभर सुख-समृद्धी नांदते. यामुळे नवीन कार्याची सुरुवात करण्यास योग्य दिवस आहे. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 4 राशींच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. नोकरदार आणि व्यवसायिकांना नवीन संधी मिळेल. प्रेमप्रकरणात जपून वागणे हिताचे. उर्वरित 8 राशींसाठीही ग्रहतारे शुभ असून मध्यम दिवस आहे.
आजचे राशिभविष्य 1 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 January 2019

Post a Comment

 
Top