हजार किंवा दीड हजारांत आपलाही टीव्ही स्मार्ट होऊ शकतो.
गॅझेट डेस्क - भारतीय बाजारपेठेमध्ये समार्ट टीव्हीची रेंज 35 ते 40 हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्रत्येकालाच असा टीव्ही खरेदी करणे जमत नाही. पण एक अशी ट्रिक आहे, ज्याच्या मदतीने टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवता येऊ शकते. त्यासाठी यूझरला फक्त 1 हजाराच्या आसपास खर्च करावा लागतो. या ट्रिकने तुम्ही इंटरनेटपासून ते व्हॉट्सअॅप, फेसबूक किंवा इतर अॅप्सही चालवता येतील. एवढेच नाही, हा टीव्ही फोनला वायरलेसही कनेक्ट करता येऊ शकतो.
बाजारात सध्या अनेक डिव्हाइस उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून कुठल्याही एलईडी किंवा एलसीडी टीव्ही स्मार्ट टीव्ही बनवता येते. यात सर्वाधिक पसंती मिळत असलेल्या डिव्हाइसमध्ये शाओमी के Mi बॉक्स, Amazon फायर टीव्ही स्टिक आणि गुगल क्रोमकास्ट यांचा समावेश आहे.

Post a Comment