0
भल्ला यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे अशी माहिती पीएमओने दिली.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागारांपैकी एक सुरजीत भल्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे, आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही माहिती समोर आली आहे. भल्ला यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्यत्व 1 डिसेंबरलाच सोडले होते. दरम्यान, भल्ला यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे अशी माहिती पीएमओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Another Shock For BJP Government, Economic Advisor to PM Modi Resigns

Post a comment

 
Top