0
Amazon आणि Flipkart सेलचा घ्या फायदा.

नवी दिल्ली- तुम्हाला या हिवाळ्यात Nike आणि Adidas सारख्या मोठ्या कंपन्यांचे बुट घ्यायचे असतील तर, तुमच्याकडे अर्ध्यापेक्षा कमी किमतीत शॉपिंग करण्याची संधी आहे. पण ही ऑफर फक्त ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) वरच मिळत आहे. सध्या अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) सारख्या कंपन्या या खास ऑफर देत आहेत. यात खास बाब म्हणजे जर तुमच्याकडे पैसे नसतील तरीही तुम्ही इएमआयवर यांना खरेदी करू शकता. जाणू घ्या ही खास ऑफर...

फ्लिपकार्टवर काय आहे ऑफर?
- देशातील टॉप 2 ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट (Flipkart) वर Nike चे बुट 55 टक्के डिसकाउंटवर मिळत आहेत.
- यात बजाज फिनसर्वचे ईएमआय आणि एचडीएफसी क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट ईएमआय (no cost EMI) चीदेखील ऑफर आहे.
- एसबीआय (SBI) आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरदेखील ईएमआय ऑफर मिळत आहे.
- त्याशिवाय काही प्रोडक्टवर एक्स्ट्रा 10 टक्के डिसकाउंट मिळत आहे.
- Puma च्या बुटांवर 60 टक्क्यांचा डिसकाउंट मिळत आहे.

अमेझॉनवर काय आहे ऑफर?
- देशातील अजू एक मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon वर आडिडास (Adidas) च्या बुटांबर 30 टक्के डिसकाउंट मिळत आहे.
- कंपनी एचडीएफसी क्रेडिट कार्टवर 5 टक्के, डेबिट कार्डवर 10 फीसदी टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट ऑफर देत आहे.
Know complete detail of Amazon and Flipkart Year end sale

Post a Comment

 
Top