0
ईशाच्या हातात बांगडया आणि कपाळावर टीका आहे..

मुंबई : मुकेश अंबानची मुलगी ईशा अंबानी हिच्या लग्नानंतर आता तिचे काही सुंदर फोटोज सोशल मीडियावर येत आहेत. आता ईशाचे दोन फोटोज समोर आले आहेत. ज्यामध्ये ती खूपच गॉर्जिअस आणि सुंदर दिसत आहे. यातील एका फोटोमध्ये ईशा तिची आई नीता अंबानींसोबत आहे. आई ईशाच्या कपाळावर प्रेमाने किस करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ईशा एकटी दिसत आहे. या दोन्ही फोटोजमध्ये यशाने हातात भरपूर बांगडया आणि कपाळावर मोठा टीका लावलेला आहे.

याआधी ईशा आणि तिचा पती आनंद पिरामल या दोघांचे काही फोटोज समोर आले होते. आणि दुसऱ्या एका फोटोमध्ये ईशा तिच्या भावांसोबत दिसत होती. तिने त्या फोटोमध्ये मोत्यांनि सजलेला क्रीम कलरचा लेहंगा आणि त्यावर लाल ओढणी घेतली होती. ईशा मध्यभागी होती आणि तिचे भाऊ आकाश आणि अनंत समोर आहेत आणि चुलत भाऊ जय अंशुल आणि जय अनमोल हे मागच्या बाजूला होते.

isha ambani wedding photos

Post a comment

 
Top