0
आत्महत्त्या करण्याआधी भावाला केला फोन

झुंझुनूं(राजस्थान)- शनिवारी सकाळी एका विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी ती घरात एकटी होती, तिची दोन मुले नैनीहाल येथे गेले होते तर नवरा दुध विकायला झुंझुनूला गेला होता. तो दुध देईन घरी आला तेव्हा त्याने खिडकीतुन पाहिले की, पत्नीने गळफास घेतला आहे, हे पाहून त्याने सुद्धा शेतातल्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्याने त्याच्या भावाला आणि सासरच्या लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.

या घटनेनंतर मृत महिलेच्या घरच्यांनी तिचा दिर आणि नंनदवर हूंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनां घटनास्थळी एक सुसाइड नोट मिळाला आहे ज्यात स्वत:च्या मर्जीने कोणाच्याही दबावाखाली आत्महत्त्या करत नसल्याचे लिहीले आहे. पोलिसांनी सांगितले की, हंसासरी निवासी रामसिंह दर रोज झुंझुनूं गावात दुधाची सप्लाय करायचे. ते आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत शेतातील घरात राहत होते. शनिवारी सकाळी ते दुध देउन वापस आले आणि घरातील दृश्या पाहून स्वत:ही विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.


आत्महत्त्या करण्याआधी भावाला केला फोन
सकाळी अंदाजे पाऊने नऊ वाजता रामसिंग घरी वापस आले आणि त्यांनी दार बंद असल्याये पाहिले. त्यांनी पत्नीला आवाज दिला पण कोणीच उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी घराच्या खिडकीतून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की, निशा यांनी गळफास घेतला आहे. त्यानंतर त्यांनी भावाला फोन करून सगळी घटना सांगितली आणि शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्त्या केली.

husband committed suicide after watching wife's dead body hanging in home

Post a Comment

 
Top