0
वधू पक्षाने लग्नासाठी केलेला खर्च वाया जाऊ नये म्हणून अनिल व त्याच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून वरात नेली.

रांची- झारखंडची राजधानी रांची येथे १६ डिसेंबर रोजी रातूू गावातील अनिलकुमार याचा विवाह मुडमा गावातील रंजिताशी होणार होता. १४ डिसेंबरला नवरदेवास अपघात झाला. त्याचा पाय मोडला. वधू पक्षाने लग्नासाठी केलेला खर्च वाया जाऊ नये म्हणून अनिल व त्याच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून वरात नेली. यानंतर अनिलने स्ट्रेचरवर बसून सरना रितीरिवाजाप्रमाणे विधी पार पाडले.
Amazing marrige in Zarkhand

Post a comment

 
Top