चिमणी आपल्या पिल्लांसोबत एका झाडावर राहत होती, ते झाड शेतकरी तोडणार होता, चिमणीला कसे समजले की कोणत्या दिवशी शेतकरी झाड
एका शेतामधील झाडावर चमनी आपल्या पिल्लांसोबत राहत होती. दिवसभर चिमणी दाणे वेचायची आणि पिल्लांना संध्याकाळी खाऊ घालायची. एका संध्याकाळी चिमणी घरट्यात आल्यानंतर पिल्लांनी तिला सांगितले की, आज शेतकरी आला होता आणि उद्या आपल्या मुलांना हे झाड तोडण्यासाठी पाठवणार. आता आपल्याला ही जागा सोडून जावे लागेल.
> चिमणी पिल्लांना म्हणाला की- निश्चिंत राहा, उद्या कोणीही येणार नाही. दुसऱ्या दिवशी खरंच कोणीही आले नाही. अशाचप्रकारे काही दिवस निघून गेले. एका संध्याकाळी पुन्हा पिल्लांनी सांगितले आज शेतकरी पुन्हा आला होता आणि यावेळी तो कामगारांना झाड तोडण्यासाठी पाठवणार आहे. चिमणी परत म्हणाली निश्चिंत राहा, उद्या कोणीही येणार नाही.
> दुसऱ्या दिवशीही खरंच कोणीही आले नाही. अशाप्रकारे आणखी काही दिवस निघून गेले. काही दिवसांनी परत पिल्लांनी चिमणीला सांगितले की, आज शेतकरी परत आला होता आणि म्हणाला उद्या तो स्वतःच झाड तोडण्यासाठी येणार आहे. तेव्हा चिमणी आपल्या पिल्लांना म्हणाली की आता आपल्याला हे घरटे सोडावे लागेल. चिमणीने तोपर्यंत शेजारील झाडावर दुसरे घरटे बनवले होते. पिल्लांना घेऊन ती तेथे निघून गेली.
> दुसऱ्या दिवशी पिल्लांनी शेतकऱ्याने येऊन झाड तोडताना पाहिले. पिल्लांनी चिमणीला विचारले, तू म्हणाली तसेच झाले. तू ज्यादिवशी सांगितले कोणी येणार नाही त्यादिवशी कोणीही आले नाही आणि आज येणार असल्याचे सांगितले आणि शेतकरी आला.
> चिमणीने पिल्लांना सांगितले की, जेव्हा तुम्ही मला शेतकरी स्वतः येणार असल्याचे सांगितले तेव्हा मला समजले की शेतकरी आता इतरांवर अवलंबून नाही आणि तो हे काम आज करणारच. यापूर्वी शेतकरी आपल्या मुलांवर आणि कामगारांवर अवलंबून होता, यामुळे मी निश्चिंत होते.
लाईफ मॅनेजमेंट
आयुष्यातील अनेक कामे स्वतःलाच करावे लागतात. यासाठी इतरांवर अवलंबून राहणे मूर्खपणा असतो. यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामासाठी इतरांवर डिपेंड राहणे सोडून द्यावे अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

Post a Comment