0
वज्र योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांचे आज खर्च वाढू शकतात आणि नुकसान होऊ शकते. व्यर्थ खर्च आणि वादामध्ये अडकू शकत

शुक्रवार 14 डिसेंबर 2018 रोजी शततारका नक्षत्र असल्यामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांचे आज खर्च वाढू शकतात आणि नुकसान होऊ शकते. व्यर्थ खर्च आणि वादामध्ये अडकू शकता. 12 पैकी सहा राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


मेष -
पॉझिटिव्ह - तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमची विचार करण्याची पद्धत बदलू शकते. आज तुम्ही काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याचा प्रयत्न कराल. ऑफिस किंवा फिल्डमध्ये एखादा मोठा बदल करण्याचा विचार कराल. आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर अडचणींवर मात करू शकाल. स्वतःसाठी वेळ काढल्यास रोमान्सची संधी मिळू शकते. बिझनेस आणि नोकरीमध्ये तुमचे काम चांगले राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कोर्टामध्ये तुम्ही बाजू मजबूत होईल.


निगेटिव्ह - नोकरी किंवा व्यवसायात एखादी तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. कामामध्ये जरा जास्तच व्यस्त राहाल. काही कामामध्ये नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्यावी.


काय करावे - तांदुळामध्ये हळद मिसळून पाण्यामध्ये प्रवाहित करावी.


लव्ह - पार्टनरसोबत मनातील गोष्टी शेअर करण्यास लाजू नका. लव्ह प्रपोजल देण्याची इच्छा असेल तर देऊन टाकावे. दिवस चांगला आहे.


करिअर - बिझनेस आणि नोकरीमध्ये कौतुक, पैसा आणि प्रगती मिळू शकते. विद्यार्थ्यांना सहजपणे यश मिळेल. मेहनत जास्त करावी लागेल.


हेल्थ - सांधेदुखीचा त्रास आणि झोपेची कमतरता राहील.aajache rashibhavishya Friday 14 December 2018 Daily horoscope in marathi

Post a comment

 
Top