0
अविनाश पाटिल सर मु. पो. काले यांचे दुखःद निधन
 
                               काले गावचे सुपुत्र व् यशश्री क्लासचे संपादक मा.श्री. अविनाश पाटिल सर यांचे वयाच्या ४०  व्या वर्षी अल्पशा आजाराने सांगली येथे  दुखःद निधन झाले आहे. बालपणापासूनच खूप हुशार आणि मेहनती असणाऱ्या अविनाश पाटील सर सांगली येथील शांतिनिकेतन येथे कलेच्या विभागाचे शिक्षक होते. संपूर्ण पाटील परिवार, संपूर्ण ग्रामस्थ, सन १९९३-९४ ची विद्यालयाची बॅच, व महाराष्ट्र एक्सप्रेस न्युज टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... !  











Post a Comment

 
Top