0
लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयाची फुटबॉलपटु अदिती जाधव हिची हिमाचलप्रदेश येथे होणाऱया 64 व्या अखिल भारतीय पदवीपूर्व आंतर महाविद्यालयीन मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य पदवीपूर्व महाविद्यालय संघात निवड झाली आहे.
यापूर्वी तीने शालेय पातळीवर राज्यस्तरिय व राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला होता. तिला क्रिडा शिक्षक महेश हगीदळी, फुटबॉल प्रशिक्षक मतीन इनामदार व क्रिडा प्रा. सी. रामराव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Post a Comment

 
Top