क्रिकेटर युवराज सिंहसोबत होते अभिनेत्रीचे अफेअर...
एंटरटेन्मेंट डेस्कः 'मोहब्बतें' या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री किम शर्मा अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत आहे. अनेकदा हे दोघे एकत्र फिरताना दिसत असतात. पहिल्यांदाच हर्षवर्धन राणे किमसोबतच्या रिलेशनशिपवर बोलला. एका मुलाखतीत तो म्हणाला, 'मैं रिलेशनशिपमध्ये आहे, पण हे माझे खासगी आयुष्य आहे. मी कधीही काहीही लपवत नाही."
किमविषयी बोलला राणे...
- किमविषयी बोलताना राणे म्हणाला, 'ती अतिशय सपोर्टिव्ह आहे. मला तिचे चित्रपट आणि काम पसंत आहे.'
- 2010 मध्ये किम शर्माने केन्याचा बिझनेसमन अली पुंजानीसोबत मोम्बासा येथे लग्न केले होते. दोघांनी एप्रिल 2017 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
- किमसोबत लग्न होण्यापूर्वी अली विवाहित आणि तीन मुलांचा वडील होता. पत्नीपासून घटस्फोटानंतर अली पुंजानीसोबत किम शर्मासोबत लग्न केले होते.
- अली पुंजानीपासून विभक्त झाल्यानंतर मीडियात बातम्या आल्या होत्या की, किम दिवाळखोर झाली आहे. पण किमने ट्वीट करुन या बातम्यांचे खंडन केले होते.
क्रिकेटर युवराज सिंहसोबत होते अफेअर...
किम शर्माचे क्रिकेटपटू युवराज सिंहसोबतही अफेअर होते. दोघांचे चार वर्षे अफेअर सुरु होते आणि 2007 मध्ये ब्रेकअप झाले. असे म्हटले जाते की, युवराजच्या आईला किम पसंत नव्हती. त्यामुळे दोघांचे नाते तुटले. युवराज आईच्या सांगण्यावरुन किमपासून वेगळा झाला होता. किमने मुलाखतीत सांगितले होते की, युवराज आणि तिच्यात अंडरस्टँडिंग नव्हते. युवराजनंतर किम स्पेनिश असलेल्या कॉर्लोस मार्टिनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लग्नानंतर दोघे मॅड्रिड येथे शिफ्ट होणार होते, पण त्यांचा साखरपुडा मोडला.
'मोहब्बते'द्वारे मिळाला होता पहिला ब्रेक...
- किम जाहिरातीत काम करत असताना आदित्य चोप्राची तिच्यावर नजर पडली. तिला यशराज फिल्म्सच्या 'मोहब्बतें' (2000) द्वारे बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर किम 'फिदा', 'तुमसे अच्छा कौन है', 'नहले पे दहला', 'खडगम', 'टॉम डिक एंड हैरी', 'मनी है तो हनी है', 'यकीन', 'छोडो ना यार', 'ताजमहल' आणि 'जिंदगी रॉक्स' या चित्रपटांमध्ये झळकली.

Post a Comment