0
४५२ चौरस इंच जागेत पार्क, गिनीजमध्ये नोंद.

ऑरेगोन- पोर्टलँडची राजधानी ऑरेगोनमध्ये ४५२ चौरस इंच जागेत मिल्स एंड्स पार्क जगातील सर्वात छोटा पार्क आहे. यात फक्त एकमेव असे ख्रिसमस ट्रीचे झाड लावण्यात आले आहे. या पार्कचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पार्क मुलांना खूप आवडतेे, परंतु यावर्षी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळेे ख्रिसमसपूर्वीच हे पार्क सजवण्यात आलेले आहे. पर्यटक येथे आवर्जून येतात.Worlds smallest Christmas tree

Post a comment

 
Top