0
सांताने लोकांना गिफ्टमध्ये दिली मिठाई

इंटरनॅशनल डेस्क : सोशल मीडियावर ख्रिसमसच्या अनुषंगाने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कॅनडामध्ये एक पंजाबी व्यक्ती सांता क्लॉज बनला आहे. लोकांना गिफ्ट म्हणून मिठाईचे वाटप करत त्यांच्यासोबत भांगडा करताना दिसत आहे. यामुळे तेथील लोक त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. 6 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये तो लोकांना गिफ्ट देताना दिसत आहे. तसेच त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्यासोबत भांगडा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ Gucci Thingy Guy नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
Punjabi Santa Claus in Canada

Post a Comment

 
Top