महिलेला महागात पडली ही चूक आणि झाला वाद
- काहिरा. मिस्रमध्ये माकडासोबत चुकीचे कृत्य करणा-या महिलेला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. येथील एका कोर्टाने माकडासोबत छेडछाड करणा-या महिलेला तीन वर्षांची शिक्षा दिली आहे. वृत्तांनुसार, महिलेने माकडाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर शुक्रवारी तिला शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना तिच्या एका मित्राने रेकॉर्ड केली आणि नंतर व्हिडिओ इंटरनेटवर टाकला होता. स्थानिक कोर्टासमोर हे प्रकरण आल्यानंतर महिलेला शिक्षा सुनावण्यात आली. लैंगिक शोषणासाठी प्रत्येक देशात कठोर शिक्षा सुनावली जाते.90 सेकंदांचा व्हिडिओ आला होता समोर
- मंसूरा कोर्टाने बसमा अहमद नावाच्या 25 वर्षांच्या मुलीविरुध्द हा निर्णय सुनावला आहे. या महिलेवर माकडासोबत सार्वजनिक ठिकाणी दुष्कृत्य करण्याचा आरोप लावण्यात आला होता.
- या पुर्ण घटनेचा 90 सेकंदांचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये महिला माकडासोबत छेडछाड करताना दिसत होती. सुरुवातीला महिलेला चार दिवसांसाठी अटक करण्यात आली होती, नंतर तिचा अटकेचा काळ वाढवण्यात आला.मित्राने व्हायरल केला होता व्हिडिओ
- व्हिडिओमध्ये अहमद एका पाळीव प्राण्यांच्या दुकानात उभी होती आणि ती त्या माकडाच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत होती. महिला असे करताना सतत हसत होती. लोकांसमोर तिने माकडावर काही अश्लिल कमेंटही केल्या. प्रायव्हेट पार्टला स्पर्श करुन ती म्हणत होती की, हे मानवापेक्षाही जास्त चांगले आहे.
- कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान अहमदने आपली चुक मान्य केली होती. अहमद म्हणाली की, माकडाचे शोषण करणे हा तिचा उद्देश नव्हता. पण व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक लोग रागात होते.
- व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच महिलेला पकडण्यासाठी लोकांनी सोशल मीडियाचा वापर केला. या महिलेने यापुर्वीही असेच दोन गुन्हे केले आहे असे बोलले जातेय.
Post a Comment