0

न्यूमेन पोलिस विभागातील सिंह नाताळच्या रात्री आेव्हरटाइममध्ये वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

न्यूयॉर्क- अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात भारतीय वंशाचे पोलिस अधिकारी रोनिल सिंह यांची हत्या झाली आहे. न्यूमेन पोलिस विभागातील सिंह नाताळच्या रात्री आेव्हरटाइममध्ये वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तेव्हा गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. गोळीबार केल्यानंतर मारेकरी कारने घटनास्थळाहून पसार झाला. स्टेनिस्लॉस कौंटी शेरिप्स विभागाने संशयितांचे फुटेज जारी केले.Indian-origin policeman killings in California

Post a comment

 
Top