0
कुणी म्हणाले वाचन वाढवणार तर कुणी म्हणाले जिमला जाणार..

एंटरटेनमेंट डेस्क : नवीन वर्षाचे स्वागत करायला आणि जुन्या वर्षाला बाय बाय करायला सगळेच उत्सुक आहेत. तसे आपले टीव्हीचे काही कलाकारही खूप उत्सुक आहेत. पाहुयात नवीन वर्षाचे त्यांचे रिझोल्युशन काय आहेत ते.
शर्मिष्ठा राउत (सुखाच्या सरींनी हे मन बावरे) संयु

नवीन वर्षात मी एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च हाती घेणार.. 
बेस्ट मॉमेंट बिग बॉस मराठीचा भाग झाले. मी एका मुलीला adopt केले होते. म्हणजेच तिच्या शिक्षणाचा खर्च हाती घेतला होता ती मुलगी आता पास आउट झाली आहे. आता या नव्या वर्षी मी अजून एका मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी हाती घेणार आहे. 2018 ची खास मॉमेंट म्हणजे कलर्स मराठी वाहिनीने मला संधी दिली, बिग बॉस मराठी या शोचा भाग होण्याची. मी गेले 11 वर्ष या कार्यक्रमाची fan आहे आणि माझं स्वप्न होतं या कार्यक्रमामध्ये जाण्याचे जे पूर्ण झाले.marathi celebrity shared there new year resolution

Post a comment

 
Top