0

गॉर्डी म्हणतो की, त्याला कोणी इतर देशांतून बोलावले तरी सर्व्हीस देण्याची त्याची तयारी आहे.


लॉस एंजलिस - अमेरिकेतील 27 वर्षीय केल गॉर्डी हा जगातील सर्वात प्रसिद्ध स्पर्म डोनर असल्याचे मानले जात आहे. सर्वात रंजक बाब म्हणजे तो दर महिन्याला पाच महिलांना प्रेग्नंट करतो. एका इंग्रजी वृत्तपत्रात नुकतेच या स्पर्म डोनरने त्याच्या जीवनातील अनेक रहस्ये सांगितली आहेत. वयाच्या 23 व्या वर्षी तो कसा स्पर्म डोनर बनला आणि त्याच्याकडे रोज कशा रिक्वेस्ट येतात हे सर्व त्याने सांगितले आहे.


20 व्या वर्ष आली आयडिया 
>> केल गॉर्डी याला वयाच्या 20 व्या वर्षी अशा प्रकारे स्पर्म डोनेट करण्याची कल्पना आली होती. त्यामागचे कारण म्हणजे तो रिलेशनशिपला बोर झाला होता. 
>> अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये राहणारा केल गॉर्डी गेल्या चार वर्षांत 18 मुलांचा पिता बनला आहे. पण त्या मुलांची जबाबदारी त्याने घेतलेली नाही. 
>> केल जगभरातील अशा महिलांची मदत करतो ज्या सिंगल आहेत किंवा कपल असूनही ज्यांना मुले होत नाहीत.

अशी झाली सुरुवात 
>> चार वर्षांपूर्वी गॉर्डीने स्पर्म डोनेशनबाबत फेसबूकवर एक पेज तयार करून जाहिरात दिली होती. काही दिवसांतच त्याचे पेज प्रसिद्ध झाले आणि त्याच्या स्पर्मला मागणी वाढू लागली. 
>> गॉर्डीच्या मते, तो सुशिक्षित कुटुंबातील आहे. त्याचे वडील वकील आणि आई प्रोग्रामर आहे. त्याच्यात लॉयर आणि इंजीनीअर असे दोघांचे जीन्स आहेत. त्याशिवाय त्याचे लूक्सही शार्प आहेत. त्यामुळे होणारे बाळ सुंदर आणि हुशारही बनते.

महिन्याला 100 जणांची डिमांड 
- गॉर्डी सांगतो की, त्याच्याकडे महिन्याला स्पर्मसाठी 100 हून अधिक डिमांड येत असतात. पण तो दोन ते पाच डिमांडच पूर्ण करू सकतो. विशेष म्हणजे तो हे काम अगदी मोफत करतो. 
- सध्या त्याच्या क्लाइंट्समध्ये 18 ते 42 वर्षे वयापर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. त्याचे पहिले क्लाइंट एक कपल होते. त्यांना आता एक चार वर्षाचे आणि 14 महीन्यांचे बाळ आहे. ही दोन्ही मुले गॉर्डीची आहेत. 
- त्याने सांगितले की, तो सिंगल महिलांना स्पर्म देतो. त्या घरात सिरींजच्या माध्यमातून ते इंजेक्ट करतात. अनेकदा महिला त्याच्याकडे सेक्स फेवर मागतात. ती मागणीही तो पूर्ण करतो.this popular sperm donor make 5 women pregnant every month


युद्धभूमीवर जाऊनही स्पर्म डोनेशन करण्याची तयारी 
गॉर्डी म्हणतो की, त्याला कोणी इतर देशांतून बोलावले तरी सर्व्हीस देण्याची त्याची तयारी आहे. पण त्यासाठी त्याचे विमानाचे तिकिट काढायला हवे. तसेच तो नॉर्थ कोरिया किंवा युद्धाभूमीवर जाऊन सर्व्हीस द्यायलाही तयार आहे.

Post a Comment

 
Top