नॅशनल डेस्क - पंजाब सरकारमधील मंत्री असलेले काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहेत. पण त्यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखाची बातमी आहे. डॉक्टरांनी सिद्धू यांना आवाज जाण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरताना सिद्धूंना आवाज गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना 5 दिवसांच्या सक्तीच्या आरामाचा सल्ला दिला आहे.

Post a Comment