0
काळ्या जादूचा प्रयोग दुसऱ्या व्यक्तीला नुकसान किंवा हानी पोहोचवण्यासाठी काही विशेष क्रिया करून संपन्न केला जातो.

प्राचीन काळापासून काळी जादू किंवा तंत्र-मंत्र मान्यता चालू आहेत. काही लोकांचा यावर विश्वास आहे तर काही लोकांच्या मते ही अंधश्रद्धा आहे. खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात. अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी याचा वापर करतात. त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात. खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात. याव्यतिरिक्त अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते.
signs for black magic kala jadu

Post a comment

 
Top