0
या लव्ह स्टोरीची सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही की, युवराजसिंगने या लव्ह स्टोरीत मेडिएटरची भूमिका केली आहे.

क्रिकेटर रोहित शर्मा आणि रितिका नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. हे दोघे साधारणपणे गेल्या 6 वर्षांपासून डेट करत. या लव्ह स्टोरीची सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही की, युवराजसिंगने या लव्ह स्टोरीत मेडिएटरची भूमिका बजावली आहे.

2008 मध्ये रितिका पहिल्यांदा रोहितला भेटली. रिबॉकसाठी जाहिरातीचे चित्रिकरण करत असताना युवराजने या दोघांची भेट करून दिली होती. रितिका युवराजला भाऊ मानते त्यामुळे रोहित आणि तो नात्याने एकमेकांचे मेहुणे लागतात.


28 एप्रिल रोजी रोहितने अगदी फिल्मी स्टाईलने रितिकाला लग्नासाठी मागणी घातली होती. हा प्रसंग आहे बोरीवली स्पोर्ट्स क्लब मैदानावरचा. रोहितसाठी हे मैदान फार लकी आहे. कारण त्‍याने याच मैदापासून करिअरची सुरूवात केली होती. रोहितने वयाच्या 11 व्या वर्षी कारकिर्दीतील पहिला सामना खेळला होता.Yuvraj Singh is the Brother in law of Rohit Sharma read How is this

Post a comment

 
Top