आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेल्या उपायांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला चिरंजीव होता आले नाही तरी तुम्ही चिरतरूण मात्र
धावपळीच्या जीवनामुळे अनेक तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून यांना विविध आजारारंचा सामना करावा लागत आहे. वेळेआधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष यासारख्या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार सांगण्यात आले आहेत. या उपचारांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला चिरंजीव होता आले नाही तरी तुम्ही चिरतरूण मात्र होऊ शकता. यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय एकदा अवश्य करून पाहा.
दररोज करा हे उपाय-
आवळ्याचा रस, गायीचे तुप, मध व मिश्री (बारीक खडीसाखर) प्रत्येकी 15-15 ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशी पोटी या मिश्रीनाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. हा उपाय तारुण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी लाभदायक ठरतो.
डाळिंब
- दररोज डाळिंबाचे सेवन केल्यास अकाली वृद्धत्व येत नाही, तारूण्यावस्था दिर्घकाळ टिकून राहते. डाळींबाचे सेवन रक्ताशी संबधित अनेक आजारांपासून शरीराला वाचवते तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. मात्र हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
संतुलित आहार घ्या-
दररोज संतुलित आहार घ्यावा. आहार असा घ्या जो पचण्यास हलका असावा. आहार असा घ्या ज्यामुळे शरिराच्या पाचनसंस्थेवर वाईट परिणाम होवू नये. खाण्यात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज तत्वांचे जास्तीत जास्त प्रमाण हवे. बाहेरचे खाद्य, तेल, तुप, आणि गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा.
तणावापासून दूर राहा...
जी व्यक्ती जास्त विचार करते आणि खुप ताण घेते, अशा व्यक्तिला अनेक आजार तारूण्यावस्थेतच व्हायला लागतात. जर मानसिक त्रास जास्त असेल तर चांगल्या मित्रांमध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवा. चांगले संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचा, यामुळे तुमचा मानसिक ताण दूर होण्यास मदत होईल. जर तणाव दूर झाला तर अनेक रोगांपासून तुम्ही वाचाल.
लसूण
शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी लसनाच्या दोन पाकळ्या खाव्यात आणि त्यानंतर थोडे पाणी प्यावे. असे नियमित केल्याने अशक्तपणाच्या समस्येपासून तुम्ही लवकर बाहेर याल.
आवळ्याचा वापर
शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याच्या चुर्णात बारीक खडीसाखर वाटून मिसळावी. या मिश्रणाला दररोज एक चमचा या मात्रेत रात्री झोपण्याच्या पहिले सेवन करावे. यानंतर थोडे पाणी प्यावे. आवळ्याचा मुरंबा नियमित घ्यावा त्यामुळेही शरिरातील अशक्तपणा कमी होतो.
पांढर्या मुसळीचा वापर-
अशक्तपणा दूर करण्यासाठी याचे नियमित सेवन करावे. पांढर्या मुसळी अथवा धोली मुसळीचे चुर्ण बनवावे. हे चूर्ण एक चमचा आणि एक चमचा वाटलेली मिश्री एकत्र करून घ्यावी. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत याचे सेवन करावे. असे केल्याने शरिराला शक्ती मिळते आणि सर्व दैनंदिन कार्य करण्यासाठी शरिराला उर्जा मिळते.

Post a Comment