Birth Date नुसार घरातील या दिशेला ठेवा लकी वस्तू, दूर होईल पैशांची समस्या
वास्तुशास्त्र आणि अंकांचा खास संबंध मानला जातो. वास्तूच्या प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी निश्चित असतो. अंकाचा अभ्यास करून त्याच्याशी संबंधित दिशेला 1 वस्तू ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होतात. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख सिंगल डीजीटमध्ये काढावी लागले, म्हणजेच जर तुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3. जर तुमची जन्मतारीख 29 असेल तर तुमचा अंक असेल 2+9=11 हा क्रमांक दोन अंकी असल्यामुळे तुम्ही या दोन अंकाची बेरीज केल्यास तुम्हाला 1+1=2 हा सिंगल डीजीट अंक मिळेल.



















Post a Comment