0
आता ऑनलाइन उघडा RD अकाउंट

नवी दिल्ली- टपाल सेवा विभाग ज्याला भारतात 'पोस्ट' या नावानेही ओळखतात. भारत सरकारकडून ही प्रणाली चालवण्यात येते. टपाल सेवा भारतीय दुर संचार निगमचा महत्त्वाचा भाग आहे. ही सेवा जगातील सर्वात मोठी संदेश पाठवण्याची कार्यप्रणाली आहे. टपाल सेवेच्या माध्यमातून संदेश, पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येतात. त्यासोबतच टपाल सेवेने लोकांसाठी अशा काही योजना सुरू केल्या आहे ज्यांच्या माध्यमातून ग्राहक आपले खाते उघडून पैशांची बचत करु शकतात. आजपर्यंत टपाल सेवा विभागाने लोकांसाठी जीवन विमा, ग्रामीण जीवन योजना यांसारख्या अनेक प्रकारच्या योजना राबवल्या आहे. तसेच याअंतर्गत वृद्धांसाठी पेंशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार या योजनाही सुरू केल्या आहे.

> टपाल सेवा विभागाने एक नवीन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना आता टपाल सेवा कार्यालयासमोर रांगा लावायची गरज पडणार नाही.
Good news for Post Office custmer, Indian post office starts new e- commerce portal

Post a comment

 
Top