0
डॉक्टर झाले कन्फ्यूज की असे कसे झाले...

वाराणसी- पोटातील गॅसमुळे पोट दुखत होते, त्यामुळे उपचार करण्यासाठी गेलेला रूग्ण तेव्हा हैरान झाले जेव्हा त्याला एक्स-रेमध्ये पोटात 6 इंचाचा रिंच(पाना) दिसला. एक्स-रे रिपोर्ट पाहून डॉक्टरदेखील हैरान झाले की, असे झाले कसे. नंतर कळाले की, तो व्यक्ती मनोरूग्ण आहे. तो पाना पोटातील ज्या भागात अडकला आहे तेथे काही संवेदनशील नसा आहेत ज्या थेट ह्रदयाशी जोडलेल्या असतात, त्यामुळे ऑपरेशन कठीन असणार आहे.

औषध देउन काढण्याचा प्रयत्न

- पोटातील दुखण्यामुळे लोहता भट्टी गावातील दिलीपला कुटुंबीयांनी बीएचयूच्या गॅस्ट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये नेले.

- एक्स-रे मध्ये त्याच्या पोटात 6 इंचाचा पाना मिळाला आहे.

- पाना त्याच्या पोटातील मोठ्या आतड्याच्या मागे अडकला होता.

- मेडिकल सर्जन डॉ.वीएन मिश्राने रुग्णाला मानसिक आजार मॅक्लो फिलिया आहे.

- त्याने 25 दिवसांपूर्वी पाना गिळला होता. सध्या औषधाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचा पर्यत्न केला जात आहे.
doctor get shocked when they found wrench in patients stomach

Post a Comment

 
Top