0
मध्यरात्रीनंतर अंबानींच्या घरी पोहोचला सलमान खान

एंटरटेन्मेंट डेस्कः मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानीच्या लग्नात गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा नवरीसारख्या नटून पोहोचल्या होत्या. रेड-ऑरेंज कलरची कांजीवरम साडीत रेखा अतिशय सुंदर दिसल्या. त्यांनी मांग टीका, हेवी नेकलेस आणि हातभर बांगड्या घालून त्यांनी हा लूक पूर्ण केला होता. एकुणच रेखा अतिशय आकर्षक दिसल्या. त्या उशीरा रात्री लग्नात पोहोचल्या. लग्नस्थळी त्या डिझायनर मनीष मल्होत्रासोबत गप्पा मारताना दिसल्या.


सलमानही पोहोचला लग्नात...
- ईशा अंबानीच्या लग्नात अभिनेत्री सलमान खान मध्यरात्री पोहोचला. यावेळी तो ब्लॅक कलरच्या सूटमध्ये दिसला. सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.


- ईशा अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी सलमान उदयपूरमध्येही गेला होता. पण संगीत सेरमनी आटोपून तो परतला होता. त्याने संगीत सेरेमनीत परफॉर्मही केले होते.Bollywood Actress Rekha Look Like Bride At Isha Ambani Wedding

Post a Comment

 
Top