0
बाहुबली टिमसोबतचा हा स्पेशल एपिसोड 23 डिसेंबरला होईल प्रदर्शित..

एंटरटेन्मेंट डेस्क : करण जोहरने चॅट शो कॉफी विथ कारण 6 मध्ये ट्विट करून सांगितले होते की तो टीम बाहुबलीला शोमध्ये बोलावणार आहे. ज्यामध्ये प्रभास, राणा दग्गुबाती आणि चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली पाहुणे असतील. ही बातमी खरी झाली आहे. करणने या स्पेशल एपिसोडची शूटिंग संपवली आहे आणि त्यासंबंधित एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवर टाकून त्यांनी ही बातमी कन्फर्म केली आहे.

व्हायरल झाले टीम बाहुबलीची फोटोज.. 
स्पेशल एपिसोड शूट होताच सेटवरील फोटोज व्हायरल झाले आहेत. बाहुबली मधील स्टार्सना करणने चित्रपटाशी निगडित आणि त्यांच्या खाजगी आयुष्याशी निगडित काही प्रश्न विचारले. सेटवरील बाकीच्या लोकांनीही या तीन स्टार्ससोबत खूप मस्ती केली आणि खूप फोटोदेखील काढले.
prabhas and rana in the show coffee with karan

Post a comment

 
Top