सोमवार, 17 डिसेंबर 2018 रोजी मार्गशीर्ष शुद्ध नवमी असून रेवती नक्षत्राच्या योगाने वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही राशींना अचानक अडचणींचा सामना करावा लागेल, इतरांसाठी मात्र संमिश्र फलदायक दिवस राहील. दैनंदिन कामकाजात अडथळे दिसून येतील. व्यापार व नोकरीत नव्या संधी चालू येतील. आज केलेली गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरणारी असू शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या. 12 पैकी 8 राशींना या योगाच्या प्रभावाने काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उर्वरित 4 राशींसाठी दिवस मध्यम दिवस.


Post a Comment