0
ईशा अंबानींच्या लग्नानंतर हे फोटोज आले समोर..

मुंबई : मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाचे काही नवीन फोटोज आलेले आहेत. यामध्ये ईशा तिच्या चार भावांसोबत लग्नमंडपात जाताना दिसत आहे. तिने मोत्यांनी सजलेल्या क्रीम कलरच्या लेहंग्यावर लाल काळाची ओढणी घेतली आहे. ईशा मध्ये आहे आणि तिचे भाऊ अनंत आणि आकाश समोर तर चुलत भाऊ जय अंशुल आणि जय अनमोल मागे आहेत.

यापूर्वी जे फोटोज आले होते त्यामध्ये ईशा आणि आनंद हसत हसत एकमेकांच्या हातात हात घालून समोरासमोर उभे होते. दुसऱ्या फोटोमध्ये दोघे हात पकडून बसलेले दिसले. एका फोटोमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानीला मुलगी आणि जावयाकडे एकटक पाहताना दिसले.

'हे' पाहुणे झाले होते सामील..
- हिलरी क्लिंटननंतर माजी राष्ट्रपती प्राणव मुखर्जीदेखील लग्नासाठी अँटिलीयात पोहोचले.
- ईशाचे काका अनिल अंबानीने माजी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यादरम्यान अनिल अंबानीने मुखर्जींसोबत फोटोज काढले. आणि मुखर्जींनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले.
- काँग्रेसचे नेते पी चिदंबरम, पश्चिम बंगालची सीएम ममता बॅनर्जी, केंद्रीय मंत्री मेनका गांधी, एनसीपी अध्यक्ष शरद पवार हेही याठिकाणी हजार होते.
- माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरही आपली बायको अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत अँटिलीयात येताना दिसले.
- त्याचबरोबर क्रिकेटर हरभजन सिंग पत्नी गीता बसरासोबत या लग्नात सामील झाले.
- ईशा अंबानींचे लग्न 12 डिसेंबरला अँटिलियामध्ये झाले. आनंद पिरामलने वरातीसोबत येऊन ईशा मुबंईला आपली धर्मपत्नी बनवले.
- इशा अंबानींचे भाऊ अनंत आणि आकाशने घोड्यावर बसून वरातीचे स्वागत केले. त्यावेळी त्यांच्याजवळ काही नातेवाईक आणि सुरक्षाकर्मी उभे होते.
- लग्नामध्ये अनिल अंबानीही होते. अमभनी कुटुंबाच्या सर्व पुरुष सदस्यांनी शेरवानी परिधान केलेली होती. लग्नासाठी अँटिलीया मध्ये अनेक कलाकार आणि मोठमोठे व्यक्ती हजार होते.
- हिलेरी क्लिंटन, आमिर खान आणि त्याची पत्नी पत्नी किरण राव, एक्ट्रेस कियारा, डायरेक्टर विधु विनोद चोपडा, अमिताभ बच्चन, जया बच्चन त्यांच्यासोबत मुलगी श्वेता नंदा आणि तिची मुलगी नव्या, मनीष मल्होत्रा, रेखा यांच्यासोबत अनेक स्टार्स या लग्नात सामील झाले होते.

Post a comment

 
Top