0
शिवसेनेने साधला निशाणा; थकीत भाड्याची रक्कम अाता पाेहाेचली तब्बल ४०० काेटींवर

जळगाव : शासनाने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात जळगाव गाळे प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचे स्पष्ट केले अाहे. त्यानंतरही शासनाकडून पत्र येणार असल्याचे खाेटे अाश्वासन देऊन गाळेधारकांची दिशाभूल सुरू अाहे. थकीत भाड्याची रक्कम अाता ४०० काेटींवर पाेहाेचली अाहे. शासनाचे देणे कधीही चुकत नाही. त्यामुळे लवकरच अामदारांमुळे अतिक्रमणधारकांप्रमाणे गाळेधारकांवरही रस्त्यावर येण्याची वेळ येणार असल्याचा अाराेप शिवसेनेने केला अाहे.

महापालिकेच्या मालकीच्या २० व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपली असून, गेल्या सहा वर्षांपासून गाळेधारक त्याच ठिकाणी व्यवसाय करत अाहेत. महापालिकेने अाकारलेल्या भाड्याच्या बिलासंदर्भात वाद सुरू अाहे. पालिकेने एका वर्षासाठी पाचपट तर तीन वर्षांसाठी रेडी रेकनरनुसार अाकारणी केली अाहे; परंतु गाळ्यांचे भाडे जास्त असल्याने उर्वरित. पान ४
अायुक्त कारवाई करण्याच्या तयारीत

गेल्या अाठवडाभरापासून अायुक्तांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाई सुरू केली अाहे. त्यामुळे लवकरच ते गाळेधारकांकडे माेर्चा वळवतील अशा हालचाली जाणवत असल्याची शक्यता विराेधी पक्षनेते महाजन यांनी व्यक्त केली. या वेळी गटनेते अनंत जाेशी, उपगटनेते प्रशांत नाईक उपस्थित हाेते. the shop owner on the road because of MLA

Post a Comment

 
Top