यवतमाळमध्ये पावसाच्या सरी, ऐन दुष्काळात वातावरणात पसरला गारवा अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून रस्त्यावर पाणी दिसून येत आहे. 0 भारत, महाराष्ट् मुंबई 13:02 A+ A- Print Email यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून शनिवारी अचानक आर्णी, घाटंजी, वणी तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
Post a Comment