0
मग लाइफस्टाइलमध्ये केले असे बदल, तर लोकही तिच्या सौंदर्याने झाले घायाळ

बार्नस्टेपल. इंग्लंडच्या बार्नस्टेपलमध्ये राहणा-या 28 वर्षांच्या जेनिफर अर्लाटेचा लठ्ठपणा खुप वाढला होता. यामुळे तिला तिच्या मुलीच्या शाळेत जायचीही लाज वाटत होती. दोन मुलांची आई असलेल्या जेनिफरचे वजन 170 किलो झाले होते. पण मुलीच्या स्कूलमध्ये दूसरे पॅरेंट्स तिला पाहून विचित्र कमेंट करुन लागले तेव्हा तिला तिच्या शरीराच्या वाईट अवस्थेची जाणिव झाली. यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. तिने यामधून बाहेर पडण्यासाठी एक्सपर्ट्सची मदत घेतली. तेव्हा तिला कळाले की, तिच्या एका चुकीमुळे तिचे वजन वाढले आहे.


- जेनिफर कॅशियर होती. ती आपल्या व्यस्त दिनचर्येत खुप कमी फिजिकल अॅक्टिव्हिटी करायची. ती दिवसभर अनेक पिज्जा आणि जवळपास सहा लोकांच्या बरोबरीने जेवण करत होती. एक्सपर्टने सांगितले की, बसून खात राहिल्याने आणि शुगर कंटेन्ट जास्त घेतल्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे.


- जेनिफर म्हणाली, "माझी अवस्थाखुप वाईट झाली होती. मी शॉपमधून बाहेर निघाल्यानंतर पाच पाऊलही चालले तरी थकून जायचे. माझे शरीर माझ्यासाठी ओझे झाले होते. मी एलियन असल्याप्रमाणे लोक मला पाहायचे. मला वाटायचे की, लोक मला जज करत आहेत आणि माझी खिल्ली उडवत आहेत. यानंतर मी विचार केला की, मी एक चांगली आई होईल आणि स्वतःची लाइफ स्टाइल सुधारेल."
Obesed Mother was Ashamed to Go To School After Putting On Heavy Weight, Transformed Herself and Shocked Everyone

Post a Comment

 
Top