कोल्हापूर : लोहारांचे समर्थन करणाऱ्यांचीही होणार चौकशी 0 भारत, महाराष्ट् मुंबई 13:39 A+ A- Print Email माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या समर्थनार्थ शाहूवाडी तालुक्यातून आलेल्या ३०० पैकी ५० जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय याबाबतच्या चौकशी समितीने घेतला आहे. समितीचे सदस्य अरुण इंगवले आणि प्रसाद खोबरे यांनी ही माहिती दिली. .
Post a Comment