पोट आणि कंबरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करावयाची असल्यास त्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. व्यायामासोबत आहाराकडेही
अनेक खाद्यपदार्थ असे असतात की जे चरबीचे विघटन करतात किंवा त्याला नियंत्रणात ठेवतात. यांचे नियमित स्वरूपात सेवन केल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोट आणि कंबरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करावयाची असल्यास त्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. व्यायामासोबत आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
पाणी
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास पोटाचा आकार वाढत जातो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे, जास्त खाण्यापासून बचाव आणि पचन-तंत्र योग्य पद्धतीने चालण्यात पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. पाण्यामुळे चयापचय प्रक्रिया तीव्र होते. जी कॅलरीचे ज्वलन करण्यासाठी आवश्यक असते. पाण्याप्रमाणे रस घेणे आरोग्याच्या दृष्टीने चांगली सवय आहे.
जवस
यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. हा कमरेभोवती जमा होणारी चरबी कमी करतो. सोबत कोलेस्ट्रॉल पातळी सुद्धा नियंत्रणात राहते. जवसात भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पचन प्रणालीसाठी गरजेचे असते. याचा वापर सॅलाडमध्ये करता येतो.
दही
दह्यात फॅट आणि कॅलरी कमी असते. परिणामी हा वजन कमी करण्यासाठी मदतीचा ठरतो. जेवणात आणि स्नॅक्समध्ये याचा वापर करावा. दह्यात असणारे प्रो-बायोटिक पोटातील बॅक्टेरिया वाढीस चालना देतात. जे पचन प्रणालीत सुधारणा करतात.
लाल रंगांची फळे
स्ट्रॉबेरी, रसबेरी यासारख्या लाल रंगाच्या फळांचा आहार घेतल्याने सुद्धा पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. एका संशोधनानुसार लव हँडल्स कमी करण्यासाठी सर्व प्रकारची लाल आणि जांभळ्या रंगाची फळे खाल्ली पाहिजे. यात असणार्या एंथोसिएनिंस नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे चरबीचे विघटन होते. त्याचप्रमाणे विटामीन सीमुळे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.

Post a Comment