0
मुंबई : आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरने गुरुवारी मोठा खुलासा केला. त्याचे आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात वाद होता आणि भारतीय चाहत्यांध्ये या चर्चा नेहमी रंगल्या होत्या. मात्र, गंभीरने या चर्चांवर आपली बाजू स्पष्ट केली. 2011च्या विश्वचषक स्पर्धेतील नायक असलेल्या गंभीरला 2015 च्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याने नाराजीही प्रकट केली होती. गंभीर म्हणाला, ''धोनी आणि माझ्यात कोणताच वाद नव्हता.'' गंभीरला यावेळी निवृत्तीसाठी सामन्याचे आयोजन करायला हवे का असे विचारले त्यावर तो म्हणाला,''प्रत्येक क्रिकेटपटूसाठी निरोपाचा सामना असायलाच हवा, अGautam Gambhir finally left the silence on the issue with Mahendra Singh DhoniGautam Gambhir clears air on his relationship with MS Dhoni, expresses sorrow over 2015 World Cup snub | महेंद्रसिंग धोनीसोबतच्या वादाबाबत गौतम गंभीरने अखेर मौन सोडलेसे नाही.'' 

Post a comment

 
Top