0

सरकारचे कामकाज ठप्प झाल्याने २५ % अमे.रिकी संस्था निधीविना संचालित हाेत अाहेत

वाॅशिंग्टन- डाेनाल्ड ट्रम्प हे फेड रिझर्व्हवर अलीकडील हल्ले व सरकारच्या कामकाजास अंशत: कारणीभूत ठरून देशाला अराजकाकडे नेत अाहेत, असा अाराेप अमेरिकी काँग्रेसच्या डेमाेक्रॅट सदस्यांनी केला अाहे.

सिनेटमधील अल्पसंख्याक डेमाेक्रॅट नेत्या नॅन्सी पेलाेसी यांनी म्हटलेय की, शेअर बाजार सतत काेसळत अाहे व ट्रम्प हे रिझर्व्ह फेडशी खासगी पातळीवर संघर्ष करत अाहेत. सरकारचे कामकाज ठप्प झाल्याने २५ % अमेरिकी संस्था निधीविना संचालित हाेत अाहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार ट्रम्प हे फेड रिझर्व्हच्या अध्यक्षांचा राजीनामा मागू शकतात. त्यामुळे अमेरिकी शेअर बाजारात वेगाने घसरण झाली अाहे.
News about Donald Trumph Statement

Post a Comment

 
Top