0
स्पेशलिस्ट डॉ. सुनील साहनी सांगत आहेत टिप्स...

बिझी लाइफस्टाइल आणि कामाच्या प्रेशरमुळे आपण आपल्या डोळ्यांवर लक्ष देऊ शकत नाही. याचा आपल्या डोळ्यांवर वाईट प्रभाव पडतो. यासोबतच डोकेदुखीची समस्या होते. प्रॉब्लम वाढवल्यावर चष्मा लागण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी आय स्पेशलिस्ट डॉ. सुनील साहनी सांगत आहेत कामाच्या वेळी डोळ्यांची काळजी घेण्याच्या काही खास टिप्स...

कम्प्यूटरपासून अंतर
काम करताना डोळ्यांपासून कम्प्यूर 40 सेमी अंतरावर असावे. याने कम्प्यूचरचा प्रकाश डोळ्यांवर जास्त प्रभाव टाकणार नाही.

पापण्यांची उघडझाप करा
काम करताना पापण्यांची सतत उघडझाप करत राहा. असे केल्याने डोळ्यांमध्ये ड्रायनेस येणार नाही आणि जळजळची प्रॉब्लम कमी होईल.

ब्रेक घ्या
काम करताना प्रत्येक 40 मिनिटांना थोडासा ब्रेक घ्या. 5 मिनिट डोळे बंद ठेवा. याने डोळ्यांचा थकवा दूर होईल.

एक्सरसाइज
काम करताना दिवसातून दोन वेळा डोळ्यांची एक्सरसाइज करा. यासाठी 5 मिनिटे डोळ्यांची बुबुळ डाव्या आणि उजव्या बाजून फिरवा.

लाइटमध्ये काम करा
कम्प्यूर किंवा लॅपटॉपवर काम करताना रुमचा लाइट ऑन ठेवा. अशावेळ कम्प्यूटरमधून येणारा प्रकार डोळ्यांवर कमी इफेक्ट टाकेल.

हिरवे झाड पाहा
काम करताना प्रत्येक 1 तासानंतर 10 मिनिट एखाद्या झाडाकडे पाहा. याने डोळे आणि ब्रेन रिलॅक्स होईल.

हेल्दी डायट
काम करताना डायटमध्ये दूध, दही, पनीर, अंडी, गाजर आणि हिरव्या पालेभाज्या खा. यामुळे भरपूर प्रोटीन, व्हिटॅमिन ए,ई आणि सी मिळेल. जे डोळ्यांना हेल्दी ठेवते.

डोळे धुवा
दिवसातून कमीत कमी 4 किंवा 5 वेळा डोळे धुवा. यामुळे डोळ्यांमध्ये ड्रायनेसची समस्या होणार नाही.
tips for healthy eyes

Post a Comment

 
Top