0

पायलटबरोबर ट्रेनरही होता, त्याने इंजिन फेल झाल्याचे कारण सांगितले.


व्हिडिओ डेस्क - खुल्यावर लघुशंका करणे हे फारसे चांगले समजले जात नाही. पण अमेरिकेचा एक ट्रेनी पायलट असे करताना व्हि़डिओ सध्या व्हायरल होत आहे. यासाठी त्याने हायवेवर इमर्जन्सी लँडिंग केले आणि रस्त्याच्या कडेला उभा राहून तो लघुशंका करू लागला. अमेरिकेच्या अलबामा राज्यातील एका व्यस्त हायवेवरून जाणाऱ्या एका कपलने या घटनेचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर अपलोडही केला. काही वेळातच तो व्हायरल झाला.

न्यूयार्क पोस्टच्या रिपोर्टनुसार पायलट त्याच्या ट्रेनरबरोबर होता. विमानाने उड्डाण घेताच काही वेळाने इंजीन फेल झाले, त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले असे तो म्हणाला. पण पायलटने काय केले याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्की धक्का बसेल..

Post a Comment

 
Top