0
भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धान्यूझीलंड संघाने गुरुवारी खेळलेल्या 'A' गटाच्या लढतीत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल करताना सामना 2-2 असा बरोबरी सोडवून गटात दुसरे स्थान कायम राखले. स्पेनला मात्र स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यातील सामन्याकडे लक्ष ठेवावे लागेलHockey World Cup 2018: New Zealand snatched Spain's victory in the last 10 minutes | Hockey World Cup 2018: न्यूझीलंडने शेवटच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला

Post a Comment

 
Top