लाजिरवाणी होऊन रडणार होती महिला, तेव्हा कॅशियरने जिंकले मन
टेक्सास. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये वॉलमार्ट शॉपिंग सेंटरमध्ये एक महिला शॉपिंग करण्यासाठी आली होती. मुलासोबत शॉपिंग केल्यानंतर महिला बिलींगच्या रांगेत उभी राहिली. घराचे राशन आणि आवश्यक साहित्य घेतल्यानंतर महिलेने पर्स काढली. पण बिल जनरेट झाल्यानंतर महिलेने पाहिले की, तिच्याजवळ एवढे पैसे नव्हते. हे पाहून महिलेची अवस्था वाईट झाली. आता काय करावे हे तिला कळत नव्हते. ती रडणारच होती, तर कॅशियरला तिची परिस्थिती कळाली.
कॅशियरने उचलले हे पाऊल
कॅशियरला महिलेची स्थिती समजते आणि तो तिचा हात पकडून तिला हळुच साइडला करतो. यानंतर तो तीन शब्द म्हणतो, हे ऐकून महिलेच्या डोळ्यांत अश्रू येतात.
कॅशियर म्हणाला असे
कॅशियरला कळाले की, महिलेची आर्थिक स्थिती चांगली नाही. तिच्या ट्रॉलीमध्ये राशन होते, यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या. पण त्याने पाहिले की, बिल पाहून महिला असहज झाली, तर त्याने तिची मदत करण्याच्या उद्देशाने तिला साइडला केले आणि म्हणाला की, "मला समजले आहे." कॅशियर नंतर म्हणाला, "मॅडम तुम्ही थोडा वेळ येथे प्रतिक्षा केली तर मी तुझे सर्व बिल भरुन टाकेल."
- आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या महिलेला दूस-या कस्टमर्ससमोर लाजिरवाणे व्हावे लागू नये असे कॅशियरला वाटत होते. पण एका व्यक्तीने हा संपुर्ण घटनाक्रम पाहिला आणि या कॅशियरच्या मोठ्या मनाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली.
साहित्य परत ठेवणार होती
सोशल मीडियावर एका यूजरने ही इमोशनल कहाणी शेअर करत लिहिले की, महिला हळूच कॅशियरला म्हणाली की, ती पुर्ण साहित्य खरेदी करण्यासाठी सक्षम नाही आणि तिला साहित्य परत ठेवायचे आहे. पण कॅशियर म्हणाला, थोडा वेळ प्रतिक्षा करा. तुमच्यामागे उभ्या असलेल्या लोकांचे बिल घेतल्यानंतर मी तुमचे बिल भरुन टाकेल.
स्वतः कॉलेज फीससाठी काम करतो कॅशियर
- मीडिया रिपोर्टनुसार ज्या कॅशियरने महिलेचे बिल भरले तो 19 वर्षांचा जेआर लोपेज आहे. लोपेज येथे पुर्ण मेहनतीने काम करतो. तो स्वतः काम करुन कॉलेजची फीस भरतो. तरीही त्याने आपल्या कमी सॅलरीमधून महिलेला मदत केली.
मला देवाने हे करण्याचा आदेश दिला
- सोशल मीडियावर ही कहाणी व्हायरल झाल्यानंतर मीडिया लोपेजजवळ पोहोचली. तर तो म्हणाला की, ही भावना मला आतून आली. लोपेज म्हणाला "मी त्या महिलेला पाहिले तेव्हा ती रडणार होती. मला समजले की, ती अडचणीत आहे. मला आतून असे वाटले की, देवाने मला तिची मदत करण्याचा आदेश दिला आहे आणि मी असेच केले."
मला लोकांना खुश करायचे आहे
- लोपेज पुढे म्हणाला की, त्याने यापुर्वीही लोकांची अशी मदत केली आहे. तो म्हणाला, "मला वाटते की, जर एक दिवसजरी मी कुणाच्या कामी आलो किंवा त्याच्या आनंदाचे कारण बनलो तर माझ्या जीवनाचा उद्देश पुर्ण होऊन जाईल."

Post a Comment