0

तुमच्या सेविंगला वाचवेल हेल्थ इंश्योरंस.


नवी दिल्ली- भरातातील बहुतेल लोक आपल्या सेविंगमधला एक भाग वाचवतात आणि त्याला सिविंगमध्ये टाकतात. काही लोका यांला बँकेतील एफडी किंवा आरडीमध्ये टाकतात तर काही लोक यांना सिस्टीमॅटीक इन्वेस्टमेंट प्लॅन मध्ये टाकतात. पण सेविंगसोबतच तुम्हाला हेल्थ इेश्योरंस प्लॅन आणि टर्म इंश्योरंस प्लॅन देखीन मह्त्तावाचा आहे. जर तुम्ही हेल्थ इन्श्योरेंस प्लॅन आणि टर्म इन्श्योरेंस विना सेविंग करत असाल तर तुम्हीला खुप मोठे नुकसान होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हेल्थ इंश्योरंस प्लॅन आणि टर्म इंश्योरंस प्लॅन का महत्त्वाचा आहे.


हेल्थ इन्श्योरेंस प्लॅन 
सगळ्यात आधी तुम्हाल हेल्थ इ्श्योरंस प्लॅन घेणे महत्त्वाचे आहे. हेल्थ इन्श्योरेंस प्लॅन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मेडिकल इमर्जंनसीमध्ये आर्थिक सहाय्य देते. म्हणजे जर तुम्ही हेल्थ इंश्योरंस प्लॅन घेतले नाही आणि तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी पडले तर तुम्हाला तुमच्या सेविंगमधून पैसे खर्च कराने लागतील, पण जर तुमच्याकडे हेल्थ इंश्योरंस असेल तर तुम्हाला पैसे खर्च करायची गरज लागणार नाही.


टर्म इन्श्योरेंस प्लॅन 
या प्रकारचे लोक आपल्या कमाईतील काही भाग वाचवतात. पण टर्म इंश्योरंस प्लॅन खुप कमी लोक खरेदी करतात. खरतर टर्म इंश्योरंस प्लॅन सगळ्यासाठी महत्तवाचा आहे. काही अपघात झाला तर हा टर्म इंश्योरंस प्लॅन तुमच्या कुटुंबाला एक ठराविक रक्कम देतो आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करतो. जर तुम्ही कुटुंबातील एकटे कमवणारे असाल तर तुम्हाला टर्म इंश्योरंस प्लॅन खुप महत्तावाचा आहे.

स्वस्त आहे टर्म इन्श्योरेंस प्लॅन 
टर्म इन्श्योरेंस प्लॅन पारंपरिक लाइफ इन्श्योरेंस कवरच्या तुलनेत स्वस्त आहे. 30 वरर्षांचा व्यक्ती वार्षिक 10 हजारांच्या इन्वेस्टमेंटवर 1 कोटींचा टर्म इंश्यारंस घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या कमाईवर ठरवू शकता की, तुम्हाल कीती रूपयांचा टर्म प्लॅन घ्यायाचा आहे.
saving with health insurance and term insurance plan

Post a Comment

 
Top