0
मोठ्या पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारणारा सलमान तसं बघता खासगी आयुष्यातदेखील अतिशय रोमँटिक आहे.

एन्टटेन्मेंट डेस्क. अभिनेता सलमान खानचा आज (27 सप्टेंबर) वाढदिवस आहे. तो वयाची 53 वर्षे पूर्ण करणार आहे. सलमानचे चाहते अजुनही त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहे. आता वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर सलमान खरंच लग्न करणार की नाही, हे तर त्याच्याशिवाय दुसरे कुणीच सांगू शकणार नाही. सध्या तो विदेशी युवती युलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. आता हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत पोहचणार, की त्याच्या मागील रिलेशनशिपप्रमाणे याचादेखील दी एंड होणार हे येणार काळच ठरवले.

मोठ्या पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारणारा सलमान तसं बघता खासगी आयुष्यातदेखील अतिशय रोमँटिक आहे. म्हणूनच तर एक दोन नव्हे तर तब्बल 11 तरुणी आजवर त्याच्या आयुष्यात येऊन गेल्या. एका तरुणीसोबतचे त्याचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते. असे म्हटले जाते, की त्यांच्या लग्नपत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. पण दोघे लग्नाच्या मंडपापर्यंत पोहचण्याआधीच वेगळे झाले.Salman khan birthday special  Bollywood Actor Salman Khan Had 11 Girlfriends

Post a Comment

 
Top