ठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या 0 भारत, महाराष्ट् मुंबई 12:31 A+ A- Print Email , मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या सेवारस्त्यावरील गणेशवाडीमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास 9 मोटारसायकल पेटवण्याचा प्रकार घडला. यामागील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
Post a Comment