0
हरियाणातील रोहित कौशिक यांनी सलग ९५ तास एकपात्री प्रयोग सादर करून अमेरिकेचा विक्रम मोडित काढला आहे.

  • हिस्सार- हरियाणातील रोहित कौशिक यांनी सलग ९५ तास एकपात्री प्रयोग सादर करून अमेरिकेचा विक्रम मोडित काढला आहे. त्यांनी चौधरी रणबिरसिंह ऑडिटोरियममध्ये या नाटकाचे सादरीकरण केले. ७६ तास एकपात्री प्रयोग करण्याचा विक्रम आजवर अमेरिकेतील कलावंताच्या नावे होता. रोहित यांनी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता सादरीकरणास सुरुवात केली. ते शनिवारी सकाळी १०.१४ पर्यंत चालले. रोहित यांनी विक्रमाची दोन वर्षापूर्वीच तयारी केली होती. पाच दिवस त्यांनी द्रव पदार्थ सेवन केले.World record by submitting 95 hours drama in Haryana

Post a Comment

 
Top