0
डॉक्टर म्हणाले, ३० वर्षाच्या करिअरमध्ये प्रथमच इतक्या वजनाच्या बाळाची प्रथमच प्रसुती केली.

टेक्सास- अमेरिकेतील टेक्सासमधील एका रुग्णालयात महिलेने १५ पाऊंड (सुमारे ७ किलो)वजनाच्या मुलास जन्म दिला. महिलेची प्रसुती केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, साधारणत: बाळाचे वजन साडेतीन ते चार किलो असते. परंतु या बाळाचे वजन ७ किलो इतके आहे ३० वर्षाच्या करिअरमध्ये प्रथमच इतक्या वजनाच्या बाळाची प्रथमच प्रसुती केली असे त्यांनी म्हटले.
A Women give birth 7 kg baby in Texas

Post a Comment

 
Top