17 ते 23 डिसेंबरपर्यंतचे राशिफळ : या आठवड्यात मेष राशीच्या लोकांच्या योजना यशस्वी होतील, सिंह राशीच्या लोकांच्या वाढू शक
नवीन आठवडा सुरु झाला आहे. 17 ते 23 डिसेंबर काळात शनी-सूर्याची युती धनु राशीमध्ये आणि शनीचा मंगळावर दृष्टी राहील. मंगळ कुंभ राशीमध्ये आहे. चंद्र आठवड्याच्या सुरुवातील मेष राशीमध्ये राहील, त्यानंतर वृषभ आणि मिथुन राशीमध्ये जाईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या योगांमुळे काही देशांमध्ये भूकंप होण्याचे योग जुळून येत आहेत. सोने-चांदी आणि तेल महाग होऊ शकते. धान्याचे भाव वाढू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी कसा राहील हा काळ...
मेष
मंगळवारपासून राशीत चंद्राचे गोचर राहील. त्यामुळे कामे वाढतील; परंतु पैशांची आवकही वाढेल. माेठ्या धार्मिक स्थळी जाण्याचा याेग येईल. तसेच योजना यशस्वी हाेतील. मात्र, सजावटीच्या वस्तूंवर खर्च हाेऊ शकताे. संतानसुख मिळेल व विरोधक पराभूत हाेतील. इतर माध्यमातूनही पैसा येऊ शकताे.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात पुढे राहाल. तसेच नाेकरी बदलावीशी वाटेल.
शिक्षण : अभ्यासात सातत्य राहील व साधने उपलब्ध हाेत राहतील.
अाराेग्य : गुडघे, दात व पाेटदुखीच्या त्रासासह डाेळ्यांत जळजळ हाेईल.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीची वागणूक याेग्य राहील व जाेडीदाराचे सहकार्य मिळेल.
व्रत : शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात तेजी. नाेकरीत अधिकारी समाधानी.
शिक्षण : इतर कामांत अडकल्याने अभ्यासास वेळ मिळणार नाही.
अाराेग्य: क्रोध, तणाव, पाइल्स, कमी रक्तदाब, तापाची समस्या उद्भवेल.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीची भेट. वैवाहिक प्रस्ताव येतील. वैवाहिक जीवन सुखमय.
व्रत : श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करा.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायातील प्रवास यशस्वी व नाेकरीत कामे कमी.
शिक्षण : अभ्यासाच्या वेळेत कपात हाेईल व स्पर्धांवर लक्ष द्याल.
अाराेग्य : पाेट, गॅसेस, त्वचारोग व पुटकुळ्यांचा त्रास हाेऊ शकताे.
प्रेम : प्रियरक-प्रेयसीशिवाय इतरांप्रती आसक्ती. वैवाहिक जीवनात सुधार.
व्रत : अाई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात माेठी अाॅफर मिळणे शक्य. नाेकरीत लक्ष्यप्राप्ती.
अाराेग्य : अभ्यासात लक्ष विचलित हाेईल व मित्रांसाेबत वेळ घालवाल.
अाराेग्य : ताेंड येणे, खाेकला, हात व खांदेदुखीचा त्रास हाेऊ शकताे.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून मदत मिळेल. वैवाहिक संबंध दृढ हाेतील.
व्रत : श्री हनुमंताला लाल फुले अर्पण करा.
नाेकरी व व्यवसाय : सोने-चांदीच्या व्यवसायात लाभ. नाेकरीत पदाेन्नती.
शिक्षण : अभ्यास व्यवस्थित हाेत राहील व वर्गात काैतुक हाेईल.
अाराेग्य : नसा अाखडणे, दात व कंबरदुखीचा त्रास शक्य. केस गळतील.
प्रेम : प्रेमात हाती निराशा येईल. तसेच जाेडीदारापासून दूर राहावे लागू शकते.
व्रत : मंगळवारी श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय चांगला व नाेकरीत उत्तम संधी मिळेल.
शिक्षण : वर्गात समकक्षांपासून पुढे राहाल व कामगिरी चांगली राहील.
अाराेग्य : खांदा, कंबरदुखी सतावेल. तसेच उजव्या पायाला जखमेची शक्यता.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी तणाव संपेल. वैवाहिक प्रस्ताव प्राप्त हाेतील.
व्रत : घराबाहेर पडताना अाईचा अाशीर्वाद घ्या.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायासाठी प्रवासाचा योग. नाेकरीत वाद उद्भवेल.
शिक्षण : चांगली कामगिरी कराल व समकक्षांपेक्षा पुढे राहाल.
अाराेग्य : पाेट, कंबर, पायाचा घाेटा व कानदुखीचा त्रास हाेऊ शकताे.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी असलेला वाद संपुष्टात येईल. वैवाहिक सुख मिळेल.
व्रत : श्री हनुमंताला मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवा.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायातील अडचणी संपतील. नाेकरीत कामबदल.
शिक्षण : अभ्यासात मन लागणार नाही. आत्मविश्वास मात्र कायम.
अाराेग्य : अत्यधिक तणाव, डाेकेदुखी अादी त्रास. चेहऱ्याचे तेज कमी हाेईल.
प्रेम : प्रेमात नैराश्य वरचढ ठरू शकते. तसेच दांपत्य जीवन सुखमय राहील.
व्रत : श्री हनुमंताला तेल व शेंदूर अर्पण करा.

वृषभ
मंगळ व बुधवारी सर्व कामे सांभाळून करणे याेग्य राहील. क्रोधामुळे नुकसान हाेेण्याची शक्यता. गुरुवारपासून वेळ अनुकूल हाेऊन पैशांची अावक सुधारेल व कामे गतिमान हाेतील. विदेशी जाणाऱ्यांना यश मिळेल. पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. तसेच कुणाची तरी मदत करावी लागू शकते.

मिथुन
राशीवर शनीची दृष्टी अाहे. त्यामुळे कामे व्यवस्थितरीत्या हाेतील व पैशांची आवकही हाेत राहील. संतानसुख मिळेल व विरोधक शांत राहतील. वेळेनुसार सहकार्य मिळेल. अचानक धनप्राप्ती होईल. शुक्रवारी व शनिवारी आवक कमी; परंतु सर्व काही नियंत्रणात राहील.
राशीवर शनीची दृष्टी अाहे. त्यामुळे कामे व्यवस्थितरीत्या हाेतील व पैशांची आवकही हाेत राहील. संतानसुख मिळेल व विरोधक शांत राहतील. वेळेनुसार सहकार्य मिळेल. अचानक धनप्राप्ती होईल. शुक्रवारी व शनिवारी आवक कमी; परंतु सर्व काही नियंत्रणात राहील.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायातील प्रवास यशस्वी व नाेकरीत कामे कमी.
शिक्षण : अभ्यासाच्या वेळेत कपात हाेईल व स्पर्धांवर लक्ष द्याल.
अाराेग्य : पाेट, गॅसेस, त्वचारोग व पुटकुळ्यांचा त्रास हाेऊ शकताे.
प्रेम : प्रियरक-प्रेयसीशिवाय इतरांप्रती आसक्ती. वैवाहिक जीवनात सुधार.
व्रत : अाई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
कर्क
राहूचे गोचर कायम असून, गुरूची दृष्टी अाहे. मात्र, असे असूनही राशी व्यवस्थित राहील व कामे वेळेनुसार होतील. वाहनादी सुख देणाऱ्या वस्तूंवर खर्च हाेण्याची शक्यता. पैशांची आवक साेपी हाेईल. योजना व वादग्रस्त प्रकरणांत यश मिळेल. तसेच विरोधक शांत राहतील.
राहूचे गोचर कायम असून, गुरूची दृष्टी अाहे. मात्र, असे असूनही राशी व्यवस्थित राहील व कामे वेळेनुसार होतील. वाहनादी सुख देणाऱ्या वस्तूंवर खर्च हाेण्याची शक्यता. पैशांची आवक साेपी हाेईल. योजना व वादग्रस्त प्रकरणांत यश मिळेल. तसेच विरोधक शांत राहतील.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात माेठी अाॅफर मिळणे शक्य. नाेकरीत लक्ष्यप्राप्ती.
अाराेग्य : अभ्यासात लक्ष विचलित हाेईल व मित्रांसाेबत वेळ घालवाल.
अाराेग्य : ताेंड येणे, खाेकला, हात व खांदेदुखीचा त्रास हाेऊ शकताे.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून मदत मिळेल. वैवाहिक संबंध दृढ हाेतील.
व्रत : श्री हनुमंताला लाल फुले अर्पण करा.
सिंह
स्थायी मालमत्तेशी संबंधित वादांत बाजू कमकुवत होऊ शकते. तसेच अज्ञात भीती व चिंता सतावेल. वादही वाढू शकतात व सहकार्याची अपेक्षा व्यर्थ जाईल. प्रवास मात्र यशस्वी हाेईल व मुलांसाेबत सुखद क्षण घालवाल. नातेवाइकांकडून चांगली वार्ता कळेल. अाठवड्याचा शेवट इतर दिवसांपेक्षा चांगला.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात अनियमितपणा. नाेकरीत कामांत वाढ.
शिक्षण : शिक्षणात सुविधा प्राप्त हाेतील व प्रकल्पकार्यात यश मिळेल.
अाराेग्य : त्वचा, दात, डाेळे अाणि आतड्यांसह गुडघेदुखीचा त्रास शक्य.
प्रेम : प्रेमात हाती निराशा येईल. मात्र, वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
व्रत : श्री दुर्गामातेला पांढऱ्या तिळाचा नैवेद्य अर्पण करा.
कन्या
ग्रहांची दृष्टी पूर्वीप्रमाणेच अाहे.मात्र, मंगळवारपासून चंद्र अाठवा होत असल्याने बुधवारी संध्याकाळी पैशांसंबंधी समस्या उद्भवतील. कार्यस्थळी कर्मचारी त्रस्त करू शकतात. नंतर वेळ अनुकूल. कामे वेगवान हाेऊन यश मिळेल. योजना याेग्य मार्गावर येतील व जमिनीपासून फायदा होईल.
ग्रहांची दृष्टी पूर्वीप्रमाणेच अाहे.मात्र, मंगळवारपासून चंद्र अाठवा होत असल्याने बुधवारी संध्याकाळी पैशांसंबंधी समस्या उद्भवतील. कार्यस्थळी कर्मचारी त्रस्त करू शकतात. नंतर वेळ अनुकूल. कामे वेगवान हाेऊन यश मिळेल. योजना याेग्य मार्गावर येतील व जमिनीपासून फायदा होईल.
नाेकरी व व्यवसाय : सोने-चांदीच्या व्यवसायात लाभ. नाेकरीत पदाेन्नती.
शिक्षण : अभ्यास व्यवस्थित हाेत राहील व वर्गात काैतुक हाेईल.
अाराेग्य : नसा अाखडणे, दात व कंबरदुखीचा त्रास शक्य. केस गळतील.
प्रेम : प्रेमात हाती निराशा येईल. तसेच जाेडीदारापासून दूर राहावे लागू शकते.
व्रत : मंगळवारी श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
तूळ
मंगळवारपासून राशीवर चंद्राची दृष्टी अाहे. त्यामुळे लाभ वाढून पैशांची आवक सुधारेल. कामांतही अडथळे येणार नाहीत. रखडलेली कामेही गतिमान हाेतील. वेळेनुसार सर्व काही करण्यात यश. सकारात्मकता राहील. शुक्र व शनिवारव्यतिरिक्त इतर दिवस चांगले जातील. वादग्रस्त प्रकरणात यशस्वी व्हाल.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय उत्तम व नाेकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
शिक्षण : अभ्यासाला वेळेचा अभाव जाणवेल. सहकार्यही मिळणार नाही.
अाराेग्य : अपचन, उलट्या, कंबर व गळादुखीचा त्रास हाेऊ शकताे.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी वाद होईल. वैवाहिक जीवनात मात्र माधुर्य.
व्रत : पितरांनिमित्ताने उद्या फळांचे दान करा.
वृश्चिक
विदेशात जाणाऱ्यांना यश मिळेल. तसेच पैशांची आवक चांगली राहील व कामे वेळेवर पूर्ण हाेतील. वादग्रस्त प्रकरणांत बाजू मजबूत व जमिनीपासून लाभाची शक्यता अाहे. मित्रांची मदत मिळेल. गुरुवार व शुक्रवार विशेष लाभदायक; परंतु शुक्रवारी संध्याकाळपासून उदासीनता निर्माण हाेईल.
विदेशात जाणाऱ्यांना यश मिळेल. तसेच पैशांची आवक चांगली राहील व कामे वेळेवर पूर्ण हाेतील. वादग्रस्त प्रकरणांत बाजू मजबूत व जमिनीपासून लाभाची शक्यता अाहे. मित्रांची मदत मिळेल. गुरुवार व शुक्रवार विशेष लाभदायक; परंतु शुक्रवारी संध्याकाळपासून उदासीनता निर्माण हाेईल.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय चांगला व नाेकरीत उत्तम संधी मिळेल.
शिक्षण : वर्गात समकक्षांपासून पुढे राहाल व कामगिरी चांगली राहील.
अाराेग्य : खांदा, कंबरदुखी सतावेल. तसेच उजव्या पायाला जखमेची शक्यता.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी तणाव संपेल. वैवाहिक प्रस्ताव प्राप्त हाेतील.
व्रत : घराबाहेर पडताना अाईचा अाशीर्वाद घ्या.
धनू
आठवड्याची सुरुवात समस्यांनी हाेईल. तसेच सुविधांच्या लाभापासून वंचित राहाल व साधेपणा नुकसान करणारा ठरेल. लोक उपेक्षा करतील. तथापि, बुधवारपासून कामांत तेजी येऊन पैशांची आवकही सुधारत असल्याचे दिसेल. गुरुवारी अधिक चांगले वाटेल. उत्साही राहाल. शुक्र व शनिवारी वेळ अनुकूल. माेठे यश.

नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात नवे नसेल. नाेकरीत अधिकाऱ्यांकडून त्रस्तता.
शिक्षण : अभ्यासात कठाेर प्रयत्नांनी यश मिळेल. मदतीची अपेक्षा व्यर्थ.
अाराेग्य : मधुमेह, रक्तदाब, पाइल्स अादी समस्या निर्माण हाेऊ शकतात.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीची साथ मिळेल व विवाहाचे प्रस्ताव येतील.
व्रत : श्री दुर्गामातेला पुष्पहार अर्पण करा.

मकर
मंगळ व बुधवारी बैचेनी जाणवेल. याव्यतिरिक्त इतर दिवशी कुठलीही अडचण येण्याची शक्यता नसेल. तसेच पैशांची आवक चांगली राहून कामेही वेळेवर होतील. विरोधकांना मागे हटवण्यात यशस्वी व्हाल. एखादे माेठे काम हाेण्याची चिन्हे अाहेत. अाठवड्याच्या अखेरीस वेळ अनुकूल राहील.
मंगळ व बुधवारी बैचेनी जाणवेल. याव्यतिरिक्त इतर दिवशी कुठलीही अडचण येण्याची शक्यता नसेल. तसेच पैशांची आवक चांगली राहून कामेही वेळेवर होतील. विरोधकांना मागे हटवण्यात यशस्वी व्हाल. एखादे माेठे काम हाेण्याची चिन्हे अाहेत. अाठवड्याच्या अखेरीस वेळ अनुकूल राहील.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायासाठी प्रवासाचा योग. नाेकरीत वाद उद्भवेल.
शिक्षण : चांगली कामगिरी कराल व समकक्षांपेक्षा पुढे राहाल.
अाराेग्य : पाेट, कंबर, पायाचा घाेटा व कानदुखीचा त्रास हाेऊ शकताे.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी असलेला वाद संपुष्टात येईल. वैवाहिक सुख मिळेल.
व्रत : श्री हनुमंताला मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवा.
कुंभ
कामांना हाेणाऱ्या विलंबामुळे विचलित राहाल. तसेच अपेक्षा जास्त व त्यानुसार फळ मिळणार नाही. अज्ञात चिंता सतावेल व सर्वांसाेबत मिळून-मिसळून राहणे कठीण जाईल. ज्येष्ठांना नवीन गॅजेट्स वापरण्याची इच्छा होईल. पैशांबाबत शुक्र व शनिवार निराशाजनक. खर्चही जास्त.
नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात संतुलन. नाेकरीत विचलित व्हाल.
शिक्षण : अभ्यासात अव्यवस्थितपणा येऊ शकताे. कामांत अपयश मिळेल.
अाराेग्य : शरीराचे विविध अवयव दुखू शकतात. पाइल्सचा त्रासही हाेईल.
प्रेम : प्रियकर-प्रेयसीची वागणूक अयाेग्य शक्य. वैवाहिक संबंध मधुर.
व्रत : श्री कालिकामातेला लाल फुले अर्पण करा.
मीन
चंद्राचे गोचर अाहे. त्यामुळे प्रारंभ करून पुढे जाणे साेपे हाेईल. पैशांची आवकही चांगली राहून काम व्यवस्थितरीत्या हाेत राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल व प्रवास सुखद हाेईल. नव्या लोकांशी लाभदायक संबंंध निर्माण हाेतील. शनिवारी संध्याकाळपासून तणाव वाढू शकताे. त्यामुळे सांभाळून राहा.

Post a Comment