0
हामीद यांच्याबरोबर आई-वडीलही होते. त्यांनी मुलाला देशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा यांचे आभार मानले.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या तुरुंगात 6 वर्षे कैदेत राहिलेल्या हामीद निहाल अन्सारी (33) यांनी बुधवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांच्या भावना दाटून आल्या. हामीद यांच्याबरोबर आई-वडीलही होते. त्यांनी मुलाला देशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा यांचे आभार मानले. मंगळवारी हामीद वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतला.

hamid ansari met external affairs minister sushma swaraj after Returning from pak

Post a Comment

 
Top